धंगेकरांना शुभेच्छा तर भाजपाला सल्ला; निकालावर कुणाल टिळक यांची प्रतिक्रिया | Kunal Tilak

2023-03-02 1

कसब्यात मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी गुलाल उधळला आहे. कार्यकर्त्यांकडून त्यांचं अभिनंदन केलं जातं आहे. यावेळी दिवंगत मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी देखील धंगेकराचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच कसब्यातील पराभवावर भाजपाला विश्लेषण करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

Videos similaires